नमस्कार 🙏 techfactz.in मध्ये तुमचं स्वागत आहे. TechFactz ब्लॉगवर मी टेकनॉलॉजि विषयी माहिती शेयर करतो. TechFactz चा मुख्य उद्देश मराठी भाषेतून टेकनॉलॉजि विषयी माहिती सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवणे हा आहे. ह्या ब्लॉगवर तुम्हाला टेकनॉलॉजि च्या अपडेट्स, मोबाईल विषयी माहिती, टेकनॉलॉजि विषयी रोचक तथ्य, ऑनलाईन पैसे कमवण्याच्या पर्याय विषयी माहिती, अँप्स विषयी माहिती तुम्हाला भेटेल.
TechFactz वर शेयर केलेली माहिती लोकांचे हित लक्षात ठेवून केली जाते. ह्या माहिती मुळे लोकांना टेकनॉलॉजि विषयी नॉलेज भेटेल व लोक टेकनॉलॉजि चा वापर सोप्या पद्धतीने करू शकतील. TechFactz च्या माध्यमातून लोकांच्या टेकनॉलॉजि विषयी प्रश्नांची उत्तरे भेटतील.
टेकनॉलॉजि विषयी माहिती शेयर करताना तुमच्या त्याच्यातून फायदा कसा होऊ शकतो. याचा विचार करूनच ती माहिती ब्लॉग वर पोस्ट केली जाते. तरीपण तुम्हाला टेकनॉलॉजि विषयी कोणताही प्रश्न असेल तर कंमेंट करून सांगू शकता त्या प्रश्नाचे उत्तर तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल.
TechFactz ब्लॉगवर पुढीलप्रमाणे गोष्टी तुम्हाला भेटतील
#TechFacts #techknowledge #mobile review
#blogger #YouTube #socialmedia #bestapps
#onlinemoney
माझा परिचय
माझं नाव विनोद सिताराम दाते आहे. मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे गावात राहतो. मला शाळेच्या दिवसापासून च टेकनॉलॉजि विषयी इंटरेस्ट होता. त्यामुळे टेकनॉलॉजि विषयी माहिती गोळा करणे व ती लोकांना सांगणे. हा माझा स्वभाव बनला त्यांनतर ब्लॉगर विषयी समझले कि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण आपलं टेकनॉलॉजि विषयी माहिती शेयर करू शकतो. त्यांनतर TechFactz हा ब्लॉग बनवला.
धन्यवाद